शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण म्हणजे खुजेपणाच, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय. ते मुंबईत बोलत होते.
स्वातंत्र्यापासून मराठी व्यक्ती आणि महाराष्ट्राला तुच्छतेने वागवल्याचा आरोप काँग्रेस पक्षावर होत आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पाडल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार?
छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील पुतळा कोसळला. दोघांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुनः एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी बदलापूर येथील दुर्दैवी घटनेवर बेताल विधान केलं आहे.