Sanjay Shirsat On Jayat Patil : विधानसभा निवडणुकीची विशेष जबाबदारी शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर सोपवली आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केलंय. जयंत पाटील इतर ठिकाणी जाऊ नयेत म्हणून त्यांना जबाबदारी दिली, असल्याचा खळबळजनक दावा संजय शिरसाट यांनी केलाय. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जबाबदारी का […]
आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे
15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.
AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप […]
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार ठरला असून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
जयंत पाटलांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपण्यासाठी ठाकरे आणि राहुल गांधींची सहमती विचारली का? असा टोला मुंडेंनी लगावला.