राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. पंतप्रधान आणि गृमंत्र्यांना ही सुरक्षा असते.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भाईदास पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोण उमेदवार असणार?
सिंदुधुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ह्यावर शिवाजी महाराज पुतळला पडला, त्या ठिकाणी आज ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा झाला.
मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची औलाद आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिपक केसरकरांवर जोरदार टीका केली आहे.
छत्रपती शिवजी महाराजांचा पुतळा बनवताना तुम्ही काळजी घेत नाही. टेंडर न काढता तुम्ही परवाणी काढता. याची सखोल चौशी होऊन कारवाई होण गरजेच
अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. नवनीत राणा यांनी कडू यांच्यावर टीक केली.