शरद पवार यांनी एक गरीब मराठा मोठा केलेला दाखवा, या शब्दांत भाजपचे आमदार अमित साटम यांनी मनोज जरांगे यांच्या नथीतून शरद पवारांवर बाण सोडलायं.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाकडून पिपाणी चिन्ह गोठवण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनवरून महायुतीतील मतभेद समोर यायला लागले आहेत. कोकणात यावरून अजित यशवंतराव यांनी टाका केली आहे.
विशाळगडावरील हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आज विशाळगडावर पोहोचले. हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी त्यांनी पाहणी केली.
मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न आहे, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आता पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मिळाली आहे.