राहुरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे यांच्यात लढत होणार?
Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) पात्र महिल्यांच्या बँक खात्यात 3-3 हजार रुपये जमा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगावं, मराठा आरक्षणाला माझा अडथळा आहे, तर मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
विधानसभेच्या तोंडावरच महायुतीत फटाके फुटायला सुरूवात झाली आहे. रामदास कदमांच्या दाव्यावर फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी.
छगन भुजबल नाशिक जिल्हा सोडून विधानसभा लढवणार आहेत अशी चर्चा असल्याबद्दल भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले मी कुठेही जाणार नाही.
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत 23 उमेदवारांसाठी 18 सभा घेतल्या होत्या. मात्र, त्यापैकी फक्त पाच उमेदवार विजयी झाले होते.