लोकसभा निवडणूकीत ज्या बुथवर भाजपला मताधिक्य होतं, तेथील मतदानाची टक्केवारी कमी होती. तर भाजपला मताधिक्य नव्हते त्या बूथवर जास्त मतदान झालं.
“समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!” छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या फक्त शुभेच्छा नव्हत्या. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे वादाची एका वाक्यात पेटवेली वात होती. बुधवारपासून छगन भुजबळ विरुद्ध […]
धनंजय मुंडे हे हरसुल-सावंगी या या टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात जखमी झालेल्या लोकांच्या मदतीसाठी ते धाऊन गेले.
संजय काकडे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची माहिती काकडे यांच्या निकटवर्तीयांनी दिली
Eknath Shinde On Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुपरहिट झाली आहे आणि विरोधकांची तोंड काळी झालीत.
आतापर्यंत या सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपये केवळ प्रसिद्धीसाठी खर्च केले आहेत. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार आणि जाहिराती जोरदार.