मी कोणतेही आढेवेढे घेत नाही. राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही मराठ्यांचे आरक्षण रोखलं ते तुम्ही द्या ना? - मनोज जरांगे
शिवसेना नेते रामदास कदम हे भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सतत टीका का करतात?
Zishan Siddiqui : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रेचे आयोजन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य असून आम्ही सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. ते मुंबईत बोलत होते.
विरोधक लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम उमेदवार असू शकतात.