Uddhav Thackeray : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड घडवून आणत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एन्ट्री घेतली. आपल्यासह काही आमदारांना वजनदार खातीही मिळवून दिली. शरद पवार यांच्याशी वैर घेऊन अजितदादांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा तेव्हा झाली. मात्र, थोड्याच दिवसांत अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. विरोधी पक्षांनीही अजित पवार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. […]
Chandrashekhar Baqankule criticized Uddhav Thackeray : शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच खोचक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षात अडीच दिवसही ज्यांना […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत येथील रखडलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात विधीमंडळत सुरू असलेली लढाई आता रस्त्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आमदार शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्लॅन नक्की केला असून शिंदे यांच्या होम ग्राउंड अर्थात कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. पक्षाचे […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार पवार यांचे नियंत्रण असलेल्या बारामती अॅग्रो लिमिटेड या कंपनीविरोधातील गुन्ह्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजप आमदार प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मात्र, या गुन्ह्याला न्यायमूर्ती […]
विधानपरिषदेचे बुधवारी रात्री उशीरापर्यंत कामकाज सुरू होते. या कामकाजाच्या दरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे व गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. जास्त वेळ बोलू न दिल्याने गोपीचंद पडळकर यांनी थेट उपसभापती गोऱ्हे यांचा निषेध नोंदवला. त्यानंतर गोऱ्हेही चिडल्या. तर काही सदस्यांनी गोपीचंद पडळकर हे चुकीचे वागत असल्याचे सांगून कामकाजातील काही गोष्टी काढून टाकण्याची विनंती केली. जोरदार […]
Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील एक चर्चेतील नाव आहे. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महारांजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) वंशज असल्यानं अनेकांना त्यांच्या विषयी उत्सुकता आहे. अनेकांना त्यांचं शिक्षण, त्यांची आवड ह्या विषयी जाणून घ्यायचं असतं. दरम्यान, आता संभाजीराजेंनी आपलं शिक्षण आणि लग्नासंदर्भातला […]