Amar Kale : संसदेचा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशात बोलताना वर्धाचे खासदार अमर काळे (MP Amar Kale) यांनी आज शेतकऱ्यांच्या
अजित पवार वेशांतर प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीयं.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून तोडगा काढावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर 700 कोटी रुपये खर्च केले असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय.
एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.