विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या आठवडा आजपासून सुरू होतोय. यामध्ये अनेक विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे.
जे कधी आपल्या घराच्या गेटच्या बाहेर येत नव्हते, ते आता शेतकऱ्यांना बांधावर जाऊन भेटू लागले, आनंद आहे- एकनाथ शिंदे
शरद पवार (Sharad Pawar) यांनी लेट्सअप मराठीला एक स्पेशल मुलाखत दिली. त्यात त्यांनी राज्य, देशाचे राजकारण उलगडून सांगितले.
मुख्यमंत्रिपदावर तुम्ही काम केल्याच्यानंतर तुम्हाला समजा ते पद मिळत नसेल. तर गाइड करा, मदत करा. नव्या सभासदांना एक नवीन दृष्टिकोन ठेवा.-पवार
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनीही प्रणिती शिंदे यांना मतदान केले आणि निवडून आणण्यासाठी हातभार लावला - सुशीलकुमार शिंदे
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातावर शिवबंधन बांधले. त्यांच्या पक्षप्रवेशावर चंद्रकांत खैरे नाराज असल्याचे बोलले जात आहे