पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला अन् शिवरायांचा पुतळा नाहीतर महाराष्ट्रधर्म पडला असल्याची खोचक टीका शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं समोर आलंय. नौदलानिमित्त मोदींनी पुतळ्याचं अनावरण केलं होतं.
Nitesh Rane : राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या आत्याचारावरून सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये (MVA) आरोप
बदलापुरमधील शाळेतील 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलीयं.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जीएसटी भवनाच्या उद्घाटन समारंभावेळी अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
मागील दोन वर्षात हा महाराष्ट्र वाऱ्याव सोडला आहे. या काळात फक्त गद्दारांची प्रगती झाली अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीक केली.