Vijay Wadettiwar : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले यांनी अर्ज घेतला असून ते आज सायंकाळपर्यंत आपला अर्ज सादर करणार आहेत.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दहाव्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार राडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेबद्दल मोठा दावा केला.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
Worli Hit And Run Case मराठी चित्रपट सृष्टीतून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावरून संजय राऊत यांनी कलाकारांना सवाल केला आहे.