Ajit Pawar राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली पिछेहाट पाहता विधानसभेमध्ये पवारांना शह देण्यासाठी अजितदादा कामाला लागले आहेत.
एनडीए सरकार टिकणार नाही का? या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर अजित पवार कामाला लागले आहेत. बारामतीत येत्या 14 जुलैला 'जन सन्मान' रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
मराठ्यांचे पाच नेते मोठे करता, पण गरिबांना काही देत नाही, अशी टीका मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलीयं. ते नांदेडमध्ये बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद न्यायालयात असतानाच आतापर्यंत काय घडलं याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
आमच्या पक्षाला खिंडार वगैरे काही पडलेलं नाही. उलट आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडचे काही मोठे नेते आमच्याकडे येतील, - भागवत कराड