प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मराठी Suresh Dhas Legislative Hospital Committee Beed : संसदीय लोकशाहीत विधिमंडळ समित्यांना खूप महत्व आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर अनेक समित्या गठीत झाल्या नव्हत्या, तशा प्रकारची माहिती समोर आली होती. फडणवीस सरकारने विविध समित्यांची घोषणा केली आहे. समित्यांमध्ये भारतीय जनता पक्ष (BJP) सरस ठरला आहे. महायुतीतील (Mahayuti) मित्र पक्ष असलेल्या […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Eknath Shinde and corruption in Mumbai Metro project Mahayuti Politics : केंद्रातील सरकार टिकवण्यासाठी भाजपला (BJP) महायुतीतील घटक पक्षांची गरज लागू शकते, त्यामुळे शिंदेसेना (Eknath Shinde) महायुतीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) पाठिंबा देताना शिंदे शिवसेनेने […]
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray Call To Vasant More : पुण्यातील (Pune) स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला. या संतापजनक घटनेमुळे राज्यात तणावाचं वातावरण आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घटनेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी (Vasant More) स्वारगेट येथील बस आगारात धाव […]
Mukhyamantri Ladki Bahin Yojana February Month Installment : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी (Ladki Bahin Yojana) खुशखबर आहे. त्यांच्या खात्यात आजपासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरूवात झालीय. महाराष्ट्रातील (Mahayuti) महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केलीय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आजपासून देण्यास सुरूवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारी […]
Nashik Guardian Minister Update : नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी रस्सीखेंच सुरू होती. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली (Maharashtra Politics) होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना (Eknath Shinde) दोन्ही […]