Chandrakant Patil Criticized Manoj Jarange Patil Protest : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं सुरू असलेलं मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन आता अधिक तीव्र झालंय. यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, जरांगे पाटील हे आंदोलन फक्त राजकीय आरक्षण मिळवण्यासाठीच करत […]
BMC Provided Facilities For Maratha Protest : आझाद मैदानावर (Maratha Protest) सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या सोयीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) पाणी, शौचालये आणि आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंदोलकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय (Manoj Jarange Patil) होऊ नये, यासाठी पालिकेने विशेष पावले उचलली आहेत. पाणी टँकर्स आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पालिकेने एकूण […]
Toilets Closed No Water Maratha Protesters Angry : नवी मुंबईत मराठा आंदोलन (Maratha Protest) आता अधिक तीव्र स्वरूप धारण करत आहे. आंदोलकांनी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असली तरी, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. विशेषत: पाणीटंचाई आणि बंद शौचालयांमुळे आंदोलकांचे हाल सुरूच (Mumbai) आहेत. श्रीमंत महानगरपालिकेने पाणी का रोखले? असा संतप्त सवाल मराठा आंदोलकांनी (Manoj […]
Meeting At Devendra Fadnavis Varsha Bunglow : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jaragne Patil) उपोषण तिसऱ्या दिवशी गंभीर वळणावर पोहोचले आहे. मध्यरात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांना तातडीने तपासणीसाठी बोलावावे लागले. तर दुसरीकडे, रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग […]
Manoj Jarange Health Deteriorated : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रकृतीबाबत मध्यरात्री काळजीचे वातावरण निर्माण (Maratha Morcha) झाले. शनिवारी रात्री ते स्टेजवर झोपले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने डॉक्टरांना (Maratha Reservation) बोलावण्यात […]
निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.