प्रशांत गोडसे, लेट्सअप प्रतिनिधी मुंबई Devendra Fadanvis On Appointment Of Ministers OSD : महायुती (Mahayuti) सरकारमधील अंतर्गत कलह थांबायचं नाव घेत नाहीये. एकीकडे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाहीये, तर दुसरीकडे आता ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीवरून नवीन संघर्ष सुरू झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडी आणि खाजगी सचिवांच्या नियुक्तीबाबतच्या हस्तक्षेपामुळे महायुतीतील […]
Suresh Dhas On Aannatyag Aandolan Of Massajog : मस्साजोग (Massajog) ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन केलंय. अनेकांनी पाणी देखील त्याग केलंय. मुख्यमंत्र्यांनी या खटल्यात बाजू मांडण्यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती (Santosh Deshmukh Murder) केली. ही मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्राची होती, ती पू्र्ण केली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार […]
Sushma Andhare On Ujjwal Nikam : संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेत प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांची सरकारी
महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये बस सेवा बंद आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, बेळगाववरुन लोक आले होते. मातोश्रीवर गेले,
Ujjwal Nikam On Santosh Deshmukh murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात माझ्या नियुक्तीकरिता मस्साजोगचे ग्रामस्थ मागणी करत होते. त्यानंतर त्यांनी नियुक्तीकरिता कालपासून अन्नत्याग ( Santosh Deshmukh murder) आंदोलन सुरू […]
अशातच मागील आठवड्यामध्ये विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला आहे. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे