Jayant Patil : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservaition) राज्यातील राजकारण तापले आहे. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला आहे. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरु भुजबळांनी गृहखात्यावर टीका केली होती. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
Shambhuraj Desai On Chhagan Bhujbal: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देण्याच्या मुद्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणी उघडपणे ओबीसी समुदायाला एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. (Maratha Reservation) परंतु ओबीसींच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का लागणार नाही. भडक वक्तव्य करण्याची भुजबळ यांची जुनी सवय आहे. अजितदादांनी वेळीच […]
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री होते. तिन्ही पक्षांच्या आघाडीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आलं होतं. आता याच मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य […]
Grampanchayat Election : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीचा (Grampanchayat Election Result) निकाल आज लागला. अनेक ठिकाणी जोरदार चुरस दिसून आली. अनेक दिग्गज राजकारणांनी आपल्या ग्रामपंचायती राखल्या. तर काही ठिकाणी दिग्गजांना जोरदार धक्के बसले आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडी व महायुतीतील नेते […]
अहमदनगरः गणेश सहकारी कारखाना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या ताब्यातून हिसकावून घेणाऱ्या विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी विखेंना आणखी एक झटका दिला आहे. भाजपमध्ये असलेल्या विवेक कोल्हेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विखेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchyat Election) एंट्री केलीय. राहात्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे गटाचे सरपंच निवडून आले आहेत. राहाता तालुक्यातील बारा पैकी […]
Chagan Bhujbal On Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)उपोषणाला बसल्यानंतर आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke)आणि आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar)यांच्या घरांवर दगडफेक करुन त्यांची घरं जाळण्यात आली. या घटना घडणं हे तर गुप्तचर विभागाचं, […]