एकनाथ खडसे यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावं, असा खोचल सल्ला महाजन यांनी दिला.
प्रकाश आंबेडकरांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शेडगेंना पाठिंबा जाहीर करत प्रकाश आंबेडकरांना धक्का दिला.
Kalyan Lok Sabha 2024 : पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात कल्याण लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या एका पक्षाचे दोन पक्षी झाले. त्यानंतर होणारी ही लोकसभेची पहिलीच निवडणूक आहे. वाचा कोण कुणाच्या विरोधात आहे.
काँग्रेसने (Congress) एखाद्या अनौरस बाळासारखं कलम 370 सांभाळलं. मोदींनी कलम 370 हटवून काश्मीरला भारताशी जोडण्याचे काम केले. - शाह
खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असून उद्धव ठाकरे हे नकली सेनेचे अध्यक्ष आहेत, अशा शब्दात अमित शाह यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.