सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अहमदनगर येथे सभा झाली. त्यामध्ये जि्ल्हा मोदींच्या पाठीशी आहे असं संग्राम पाटील म्हणाले.
पश्चिम वाहिन्या नद्यांचं समुद्राला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर जिल्हा कायमचा दुष्काळमुक्त करण्याचं साकडं राधाकृष्ण विखे यांनी घातलं.
ताई माझी औकातच काढली ओ...म्हणत अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांनी धमकावलेला कार्यकर्ता सुप्रिया सुळेंजवळ धाय मोकलूनच रडला.
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समर्थकाला शिवीगाळ करतानाचा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा कथित व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज (दि.7) पार पडत असून, यात राज्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
Ravindra Dhangekar On Hemant Rasane : महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या लोकसभा