वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं, असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.