Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा गट सत्तेत जरी सामिल झाला असला तरी त्यांच्यामध्ये नाराजी असल्याची चर्चा नेहमीच होते. त्यात आता अजित पवार पुन्हा एकदा आपल्या गटाच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार नाराज होण्याचं कारण म्हणजे निधी. निधी मिळत नसल्याने आमदार नाराज आहेत. […]
Vijay Wadettivar On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) निवडणूक कमळाच्या तिकीटावरच लढवणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनी खात्रीशीरपणे सांगून टाकलं आहे. राज्यात झालेल्या पक्षांतर्गत घडामोडींनंतर आता अजित पवार आणि शरद पवार गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. राष्ट्रवादी पक्षावरुन निवडणुकीत आयोगात सुनावणीही सुरु आहे. अशातच दिवाळीनिमित्त अजित पवार शरद पवारांना भेटल्यानंतर […]
Jitendra Awhad On Shinde Group : ठाणे स्मार्ट नाहीतर ओवर स्मार्ट झालं, असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी केली आहे. दिवाळा पहाटनिमित्त ठाण्यातील टेंभीनाका परिसरात नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्यावरुन आता जितेंद्र आव्हाडांनी बोट ठेवत टीका केली […]
Sushma Andhare On Shinde Group : दिवाळी पहाट कार्यक्रमाला ठाण्यातील टेंभीनाका परिसरात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) डीजे शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे(Meenakashi Shinde) यांनी दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी पहाटचा कार्यक्रम गौतमी पाटीलने लावणी सादर करीत गाजवला खरा पण विरोधकांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा […]
Rohit Pawar On Sharad Pawar Cast Certificate: राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. आरक्षणावरुन राजकीय वर्तुळात आरोप- प्रत्यारोप होत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवासांपूर्वी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा ओबीसी दाखला असल्याचा दावा करण्यात येत […]
CM Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचारासाठी काम करणार आहे. त्यावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून हा निशाणा साधण्यात आला आहे. काय म्हटंल आजच्या सामनामध्ये? ‘एकच प्याला ‘नाटकातील ‘आर्य मदिरा मंडळा’त होणारे नाटक आज महाराष्ट्राच्या […]