Devendra Fadanvis : मी छगन भुजबळांचं भाषण ऐकलं नाही. त्यावर मी बोलणार नाही. मला काहीही माहिती नाही. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते भुजबळांच्या भाषणावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. […]
Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला. धक्काबुक्कीचीही घटना घडली. यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या […]
Uddhav Thackery : देशातील आजचे वातावरण निराश करणारे आहे. हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत. एकेकाळी बाळासाहेब तळमळीने म्हणाले होते, ज्यांना देशाचे संविधान व कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ […]
Sanjay Raut : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिस्थळाला काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी तेथे आले. मुख्यमंत्री शिंदे स्मृतिस्थळाला भेट देऊन गेल्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला. धक्काबुक्कीचीही घटना घडली. यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
Chitra wagh : सध्या मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारसभेत बोलतांना गृहमंत्री अमित शाह यांनी जनतेला आश्वासन दिलं. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आल्यावर भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन दिले जाणार आहे. त्याचा खर्च भाजप सरकार उचलेल, असे शाह म्हणाले होते. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाष्य केलं होतं. जय […]
Supriya Sule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी (Maratha reservation) आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाने राज्य सरकारला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २४ डिसेंबरची मुदत दिली. तर सरकारनेही आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली. आता मराठ समाज शांत होत नाही तोच धनगर समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर आता शरद […]