Devendra Fadnvis : संजय राऊतांनी जाणीवपूर्वक अर्धवट फोटो पोस्ट केला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधला कसिनो खेळतानाचा कथिक फोटो खासदार संजय राऊतांनी पोस्ट केला होता. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात विरोधकांकडून बावनकुळेंवर जोरदार टीका करण्यात आलीयं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली […]
Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कुणाची यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडली. शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर (Ajit Pawar) मोठा आरोप करण्यात आला आहे. अजित पवार गटाने केवळ कार्यकर्तेच नाही तर पदाधिकाऱ्यांचे खोटे […]
Sambhajiraje Chatrapati On Chagan Bhujbal : ओबीसी मेळाव्यातलं छगन भुजबळांचं भाषण खालच्या पातळीचं, मराठा ओबीसी समाजाला आवडलं नसल्याची खरमरीत टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती(Sambhajiraje Chatrapati) यांनी केली आहे. मुंबईत आज ओबीसी नेत्यांसोबत संभाजीराजेंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. भारतीयांची खिलाडू वृत्तीला तिलांजली! सणसणीत टीका करत ऑस्ट्रेलियन मीडियाने प्रेक्षकांना ठरविले ‘खलनायक’ […]
Rohit Pawar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मकाऊमध्ये कसिनो खेळत असल्याचा फोटो खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसने एक्सवर शेअर केला होता. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हल्लाबोल केला आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातल्या युवांचा, सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांचा आयुष्याचा, राज्याच्या अस्मितेचा पूर्ण जुगार झाला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. […]
Sanjay Raut : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांचा मकाऊमधील कथित जुगार खेळतानाचा फोटो विरोधकांकडून व्हायरल करण्यात आला आहे. या व्हायरल फोटोनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ व्हायरल केला आहे. या कथित व्हिडिओमध्ये नाना पटोले एका मुलीसोबत असल्याचं दाखवण्यात आलंय. राजकीय नेत्यांमध्ये सध्या फोटोवॉर सुरु असल्याची परिस्थिती […]
Pravin Darekar : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या कुटुंबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर आहेत. याचवेळी एका हॉटेलमध्ये कसिनो खेळतानाचा कथित फोटो व्हायरल करण्यात आला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा हा कथित फोटो ठाकरे गटासह काँग्रेसकडून एक्सवर पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोसोबत विरोधकांनी बावनकुळेंवर सडकून टीकाही केली आहे. याचं टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार प्रविण दरेकर(Pravin Darekar) पुढे […]