Sanjay Raut : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी केला होता. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी हे वक्तव्य करून ठाकरे गट आणि काँग्रेसला सूचक संकेत दिले. […]
Ajit Pawar Latest Kolhapur Speech : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या (riots) घटना घडतांना पहायला मिळत आहेत. अकोल्यात दंगल झाली. शेवगावमध्ये दंगली झाली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील धार्मिक ध्रुवीकरणावर भाष्य केलं. कोल्हापुरातील एका हॉटेलच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार आले असता […]
Ajit Pawar : केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप (BJP) नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]
Prakash Ambedkar Reaction On About 2000 rupee note : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) नुकतेच 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर कडाडून टीका होत आहे. […]
2000 rupee note : केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे […]
Ajit Pawar replies Nana Patole : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट उत्तर […]