माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुलाखतीला काळू-बाळूचा तमाशाचं आहे अशा शब्दांत टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
अजित पवारांच्या किस झाड की पत्ती है या टीकेला निलेश लंके यांनी आपल्या ट्वीटरवर एक जूना व्हिडिओ शअर करत उत्तर दिलं आहे.
अजित पवार हे राज्यातील तगडी आसामी आहेत. मात्र त्यांनी पोरांसोरांना दमबाजी करणं सुरू केलं. - कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात
महाविकास आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलताना रोहित आरआर पाटील यांची फडणवीसांच्या वक्तव्यावरून जोरदार फटकेबाजी