Mla Disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खुर्चीचं पावित्रं राखावं, असा सल्ला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना(Rahul Narvekar) दिला आहे. दरम्यान, आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सध्या विधी मंडळात सुरु आहे. आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर बोलताना नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटोले यांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला. ममतांनी शांत राहुन […]
Chandrashekhar Bawankule on Sanjay raut : आम्ही काम करुन इमेज तयार केलीयं, खराब प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्हाला लखलाभ, शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना सुनावलं आहे. दरम्यान, बावनकुळे कुटुबियांसोबत मकाऊ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान, बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा फोटो राऊतांनी पोस्ट केला होता. त्यावरुन राज्यात प्रचंड […]
Ajit Pawar vs Sharad Pawar Group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडून दोन गट पडले. सध्या अजित पवार गट (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्ष चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी संघर्ष सुरू आहे. या वादाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. अशातच आता शरद पवार गटाने प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचं राज्यसभा […]
Nana Patole : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी झालेल्या नॅशनल हेराल्डवरील कारवाईवरून भाजपवर टीका केली आहे. यावेळी राऊत म्हणाले की, हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलेलं आहे. तर आमची ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे. आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत. ते आज पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही टीका केली. […]
पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेविरोधात पुकारलेले आंदोलन सकल मराठा समाजाने मागे घेतले आहे. त्यामुळे उद्या (गुरुवारी) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदाच्या महापुजेचा मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला आहे. मध्यरात्री अडीच वाजता सपत्नीक यांच्या हस्ते ही महापूजा संपन्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (22 नोव्हेंबर) दुपारी फडणवीस पंढरपूरमध्ये दाखल […]