Manoj Jaranage : मनोज जरांगे (Manoj Jaranage ) यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा समाज आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मनोज जरांगेंनी यांनी पुन्हा एकदा राज्याचे दौरे सुरू केले. त्यात रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी पहाटे त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या देहू […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर मी वाजवणारचं सोडणार नाही, अशी धमकीच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange patil) मराठा आरक्षणविरोधी नेत्यांना दिली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलायं. अशातच मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते उभे ठाकल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवरुन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना […]
Manoj Jarange Vs Chagan Bhujbal : ‘वयस्कर माणसांकडून चुका होत असतात, त्यांनी कितीही भांडणं लावली तरीही वाद घालायचा नाही’, असा टोला मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना(Chagan Bhujbal) लगावला आहे. जालन्यातील आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली होती. भुजबळांच्या टिकेला […]
Sanjay Raut On PM Modi : सध्या देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने चांगलेच कंबर कसली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह त्यांच्या सरकारी लवाजम्यासह राजकीय प्रचारात उतरले. यावरूनच आता सामनाच्या रोखठोकमधून मोदी-शाह आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) घणाघाती टीका केली. देशाचा निवडणूक आयोग हा आज-मोदी […]
Narendra Patil : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल ओबीसी आरक्षण एल्गार सभा (OBC Reservation) आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांच्यावरही टीका होत आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आता भुजबळ यांच्यावर सडकून टीका करत त्यांना इशारा […]
Chhagan Bhujbal : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी […]