Sanjay Raut On Neelam Gorhe : ‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं’ असा आरोप मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलाय. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) संतापल्याचं समोर आलंय. अतिशय निर्लज्ज बाई… नमकहराम अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय. […]
साहित्य महामंडळ विकले गेले. नीलम गोऱ्हेंनी महामंडळाच्या सदस्यांना 50 लाख रुपये दिले आणि कार्यक्रमात सहभागी झाल्या.
Kiran Kale joins Thackeray group : ठाकरे गटाला (UBT) सध्या मोठी गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी आणि नेते सोडून जात असल्यामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) धक्क्यावर धक्के बसत आहे. अशातच आता अहिल्यानगरमधील (Ahilyanagar) काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (kiran Kale) यांनी आज रविवारी (दि. 23) उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. पुण्यातला राडा! मारणे […]
उदय सामंत (Uday Samant) यांनी धंगेकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. मी कालच धंगेकरांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिल्याच सामंत यांनी म्हटलं.
नीलम गोऱ्हेंनी अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली. 18 महिने 13 त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडीक असायच्या.
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी (Jitendra Awhad) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना (Rahul Narvekar) पत्र लिहून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. पत्रासोबत आपण कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत देखील पाठवत असल्याचा उल्लेख सदर पत्रात केला आहे. माध्यमांशी बोलताना जितेंद्र […]