Senior Vice President of NCP : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ‘वरिष्ठ उपाध्यक्ष’पदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील ( Anil Bhaidas Patil) आणि माजी आमदार लहू कानडे (Lahu Kanade) यांची नियुक्ती करण्यात आलीय. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज नियुक्ती केली आहे. भारत-पाकिस्तान सान्याबद्दल IIT बाबांचं धक्कादायक भाकित; चाहत्यांमध्ये उसळली संतापाची […]
Raj Thackeray Warning To Uday Samant : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेना मिशन टायगर राबवत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठी गळती लागलीय. सोबतच राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत देखील खळबळ उडाल्याचं दिसतंय. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना (Uday Samant) तंबी दिल्याचं समोर आलंय. […]
उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मी स्वखर्चाने किमान दहा वेळा मुंबईला गेलो पण त्यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही.
Chandrashekhar Bawankule On Anna Hazare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यावर आता भाजप नेते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची (Chandrashekhar Bawankule) प्रतिक्रिया समोर आलीय. विरोधकांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि माणिकराव कोकाटेंच्या (Manikrao […]
Suresh Dhas Meet Santosh Deshmukh Family : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला अडीच महिने लोटलेत. आरोपी आणि पोलिसांचे लागेबंध असल्याचा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ करीत आहेत. या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप मस्साजोग ग्रामस्थांनी केलाय. आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप देखील […]
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे युतीत एकत्र येणार का? हा माझ्यासाठी फार मोठा विषय आहे.