Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरेंना(Aaditya Thackeray) संजय राऊत(Sanjay Raut) चावलायं म्हणूनच ते अशी वक्तव्ये करीत असल्याची घणाघाती टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) यांनी केली आहे. विविध मुद्द्यांवरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांसह आदित्य ठाकरे यांच्याकडून सत्ताधारी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात असल्याच पाहायला मिळतयं. आदित्य ठाकरे यांच्या टीकेववरुन संजय शिरसाटांनी राऊत-ठाकरे दोघांनाही […]
Thackeray Vs Shinde : संजय राऊतांना आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस पाठवले तर पळून जाईल, या शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsath) यांनी राऊतांना सुनावलं आहे. आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर व्हावा, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटाला थेट चॅलेंजच केलं होतं. त्यावरुन संजय शिरसाटांनी राऊतांना सुनावलं […]
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी संजय राऊतांनी केलेल्या भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यामातून खेळी खेळत आहे. कारण जेव्हा ठाकरे कार्याध्यक्ष होते. तेव्हा एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या कार्यकारणीमध्ये देखील नव्हते. या आरोपाला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं. त्यांनी राऊतांना […]
Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीचे (Baramati Agro Company) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली होती. ही कारवाई दोन नेत्यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलं. अकारण कोणाला […]
Sanjay Raut : शिवसेनेनंतर (Shiv Sena) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडली. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर त्यांनी पक्षावरच दावा ठोकला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अजित पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळेल, असा दावा केला जात आहे. प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर निवडणूक आयोग याबाबत […]
Kirit Somayya on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळा प्रकरणा चांगलचं चर्चे आहे. आता या घोटाळ्याबाबत (BMC covid scams) दोन दिवसांपूर्वी ईडीने आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार घोटाळ्याच्या पैशातून सोन्याची बिस्किटे खरेदी करण्यात आली. ही बिस्किटे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला. दरम्यान, आता […]