Uddhav Thackeray : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीनंतर (INDIA Alliance) भाजपने एनडीए आघाडीचा (Uddhav Thackeray) विस्तार करण्याची योजना आखली आहे. दोघांतील टीकाही जोरदारपणे होत आहे. आताही दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेलंगाणातील जाहीर सभेतून इंडिया आघाडीतील घराणेशाहीवर तुफान टीका केली. याच टीकेला ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मोदींनी राजकीय […]
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू (MLA Disqualification Case) आहे. अद्याप यावर निकाल आलेला नाही. मागील दीड वर्षांपासून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. यात आता ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठी वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. खैरे यांनी काल […]
Jayant Patil On Nanded Patients Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dr. Shankrao Chavan Medical Hospital) व रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाला आहे. चोवीस तासांत हे मृत्यू झाले आहेत. त्यात बारा नवजात बालकांचा समावेश आहे. या रुग्णांना औषधे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाइकांनी दिला आहे. हाफकिन संस्थेकडून औषध खरेदी होत […]
राज्यात सध्या आगामी निवडणुकीचे वारे वाहु लागल्याची परिस्थिती दिसून येत आहे. राज्यात भाजप-शिवसेना तर समोर महाविकास आघाडीचे घटक पक्ष उभे ठाकले आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती आखण्यात येत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या विस्तारकांचे कान फुंकले आहेत. हवेतच विमानाचा स्फोट! भारतीय उद्योजकासह सहा जणांचा मृत्यू तुम्ही स्वत:ला 10 आणि पक्षाला […]
Caste wise census : बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रादेखील जातिनिहाय जनगणना होणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी करणार असल्याचे संकेतच दिले आहेत. भाजपच्या जागर यात्रेदरम्यान ते बोलत होते. त्यामुळे आता महाराष्ट्रातही बिहारप्रमाणेच जातिनिहाय जनगणना होणार असल्याचं बोललं जात आहे. ….म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला, […]
Chitra Wagh on Aditya Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे (Waghnakh) देशात येण्यापूर्वीच राजकीय वाद निर्माण झाला आहे. राज्याचे सांकृतिक कार्य मंत्री सुधीर मुंगटीवार (Sudhir Mungtiwar) इंग्लंडमधील वस्तूसंग्रहालयासोबत करार करण्यासाठी लंडन गेले आहेत. यावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही […]