APP Government Stop Subsidies Electricity In Delhi : दिल्लीच्या केजरीवाल (Arvind Kejriwal) सरकारने जनतेला दिली जाणारी मोफत वीज सब्सिडी (Electricity subsidy) बंद करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती देताना ऊर्जा मंत्री आतिशी (Energy Minister Atishi) म्हणाल्या की, ‘आजपासून दिल्लीतील लोकांना दिली जाणारी सब्सिडी वीज बंद केली जाईल. म्हणजेच उद्यापासून सब्सिडीची बिले दिली जाणार नाहीत. सब्सिडी […]
Chandrakant Khaire Said Bhumare will be Guardian Minister for eight days only: गेल्या काही महिन्यांपासून पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेली सत्तासंघर्षाची सुनावणी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. खंडपीठाने ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. सगळा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालायने (Supreme Court) आपला निर्णय राखून ठेवा आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. […]
Eknath Shinde on MLAs threatened : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना धमक्या मिळत आहेत. धमक्याचे हे सत्र सुरुच असून संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांना धमकीचं पत्र आलंय. ‘अशा धमक्यांना आमचे आमदार भीक घालत नाहीत’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत […]
Arvind Sawant : महाविकास आगाडीच्या वज्रमूठ सभा राज्यात सुरू आहेत. या सभांमधून महाविकास आघाडी अभेद्य असल्याचा दावा करत सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केले जात आहेत. या सभांना गर्दीही होत आहे. त्यामुळे भाजप सावध झाला असून या सभांवर टीकांचे सत्र सुरू झाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभांवर टीका करत भेगा पडलेला वज्रमूठ असे म्हटले होते. […]
Narayan Rane on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर ठाकरे आडनावाशिवाय पहिल्यांदाच दुसऱ्या व्यक्तीकडे शिवसेनेची सुत्र गेली आहेत. एकनाथ शिंदेंना ठाकरेंसारखा करिष्मा राखता येईल का? असा प्रश्न अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाष्य केले आहे. ‘त्यांना साहेबांची विचारधारा माहितीय पण त्यांना काम किती जमेल […]
राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अनेक वेगवेगळे आरोप पाहायला मिळत आहेत. दोन्ही गटाकडून समोरच्या पक्षावर आरोप केले जात आहेत, सोबतच नेत्यांकडून मोठे गौप्यस्फोट केले जात आहेत. असाच एक गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तो म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यावर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण […]