Praful Patel On Sharad Pawar Pm Post : शरद पवार 1996 मध्ये 101 टक्के देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले असते. पवारांना पाठिंबा देण्यासाठी पवारांचे कट्टर विरोधकांसह शंभरहून अधिक खासदार एकत्र आले होते. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधानपदाचं नेतृत्त्व स्वीकारावं असा सूर उपस्थितांचा होता. मात्र, ऐनवेळी पवारांनी नकार दिला. देशाचे तत्कालीन पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शरद पवारांनीच […]
Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बद्दल अभिनेते नाना पाटेकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले की पूर्वी शरद पवार माझे हिरो होते. पण मग नंतरच्या काळात भ्रमनिरास व्हायला लागला. नाना पाटेकर हे एका वाहिनीला मुलाखत देत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. Kajol Trolls: ‘अजून खाली नेस […]
Manoj Jarange vs Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपणार आहे. आज बीड शहरात जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आणखी मुदत देण्याची विनंती केली. परंतु, […]
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी (Sushma Andhare) विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. अंधारे यांनी आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त केली नाही तर हक्कभंग मांडण्यास परवानगी देण्यात येईल, असे निर्देश गोऱ्हे यांनी दिले होते. त्यानंतर अंधारे यांनी पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी माफी आजिबात मागणार नाही. यासाठी […]
Ajit Pawar on MP Suspension : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू (Winter Session) असतानाच विरोधी पक्षांतील खासदारांवर निलंबनाची (MP Suspension) कारवाई करण्यात आली. जवळपास 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. यामध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. या कारवाईवर विरोधी पक्षांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे […]
Sujat Ambedkar On India Alliance : तुम्हाला संधी देतोयं, पुन्हा रडत आलात तर ठोकून काढणार असल्याचं म्हणत सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी इंडिया आघाडीच्या (India Alliance) नेत्यांना थेट धमकावलंच आहे. दरम्यान, नांदेडमधील कंधार-लोहामध्ये आयोजित मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना सुजात आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही सडकून टीका केली आहे. ‘खरगे-फरगेंना ओळखत नाही […]