The RDX in the Pulwama attack on the army convoy passed through Nagpur : महाविकास आघाडीच्य वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली आहे. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार निशाना साधला. पुलवामामध्ये […]
Uddhav Thackeray : नरेंद्र मोदी सरकार येण्यापूर्वी देशात गॅस सिलिंडर, पेट्रोलचे भाव किती होते. आता किती झाले आहे. महागाई परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. पण, त्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी लोकांना धार्मिक बनवले जात आहे. केंद्र सरकारला त्यांच्याच पक्षातील नेते आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीच घरचा आहेर दिला आहे. आता काय बोलणार आहे, देशातील जनतेला काय […]
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली होती. तेव्हा मी मुख्यमंत्री असताना फक्त महाराष्ट्रावरच नाही जगावर कोरोनाचे संकट आले होते. पण, तेव्हा माझ्यावर टीका करायचे नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार पाडून आलेले शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यापासून राज्यावर संकटेच संकटे येत आहेत. त्यामुळे हे उलट्या पायाचे सरकार राज्यात आले, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे […]
Anil Deshmukh on Nagpur Rally : नागपूर शहरात (Nagpur Rally) आज महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) वज्रमूठ सभा होत आहे. या जाहीर सभेतून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिले आहे. 14 महिन्यांत जेलचा भत्ता खाऊन खाऊन मी बाहेर आलोय. अब कोई माय का लाल अनिल देशमुख को मैदान […]
Nitin Deshmukh On Chandrashekhar Bawankule : भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा सुरू झाली आहे. या संभेला संबोधित करतांना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (Chandrasekhar Bawankule) जोरदार निशाणा साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे मतिमंद असल्याचा टोला त्यांनी लगावला. काही […]
Vijay Wadettiwar : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’ धाक दाखवून पाडले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांचे राज्यात सरकार आणले. सत्तेसाठी प्रभू श्रीराम यांच्या नावाचा वापर केला. पण, स्वार्थासाठी यांनी महापुरुषांचा गैरवापर केला आहे. परंतु, भाजपला प्रभू श्रीरामच कोणताच देव पावणार नाही, असा सणसणीत टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला. नागपूर येथे महाविकास […]