Congress Leader Prithviraj Chavan : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थ आहे. तसेच येत्या काळात ते भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. यातच आता याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. मी काय अजित पवार यांचा […]
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले (Amey Ghole) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. घोले शिंदे गटात गेल्याने आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, घोले हे त्यांच्या कोअर कमिटीत काम […]
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी साडे अकरापर्यंत थांबा आणि काय होतयं ते पहा असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांनी जोर धरला आहे. महत्वाची बाब […]
Ncp MLA Support Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या पक्षात अस्वस्थ आहे. तर लवकरच भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दादा जिथं आम्ही तिथं असं म्हणत या आमदारांनी अजित पवार […]
Ashok Chavhan On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यामुळे महाविकास आघाडीला डावलत येत्या काळात अजित पवार हे […]
NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. […]