Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या चिन्हासाठी (NCP symbol) दोन्ही गटाकडून दावा केला जातो आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगात युक्तीवाद सुरु आहे. 6 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या युक्तीवादात अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हुकुमशाहीचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदाची निवड बेकायदेशीर आहे, असा दावा केला होता. यावरुन सुप्रिया सुळे […]
Mla Disqualification : शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यात चांगलच वातावारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं. शिवेसेनेचे दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटामध्ये जोरदार चुरस सुरु झाली आहे. आमदार अपात्रतेबाबत (MLA Disqualification ) अंतिम निर्णय झालेला नसून, सर्वांचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या निर्णयाकडे लागले आहे. अशातच आता विरोधकांकडून […]
Rohit Pawar : राज्यातील टोलवरील वसुलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हलक्या वाहनांकडून टोल घेतला जात नाही असं वक्तव्य केलं आणि या वादाला अधिकच धार चढली. आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्या वक्तव्याची शहानिशा करणार तसेच टोलनाक्यावर जर कुणी अडवलं तर टोलनाकाच जाळून टाकण्याचा इशारा दिला. त्यानंतर विरोधकांनी […]
Raj Thackeray : प्रवाशांच्या खासगी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांना राज्यात टोल नाही. फक्त व्यावसायिक वाहनांकडून टोल घेतला जात आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. तसेच राज्य सरकारला रोखठोक इशाराही देऊन टाकला. राज ठाकरे […]
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Crisis) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज निवडणूक आयोगात दुसरी महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कुणाचे यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे शरद पवार गटाने अजित […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. या सुनावणीवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते कधीच लोकशाही पद्धतीने वागले […]