राज्यात सध्या आगामी निवडणुकांचे वेध लागले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायाला मिळत आहे. निवडणुक अद्याप झालीही नाही तोवरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजेंडा ठरवण्यात आला आहे. सत्ता येण्याआधीच शरद पवार गटातील कोणते नेते मंत्रिमंडळात असणार आहेत? याचे संकेतच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील, अनिल देशमुख, […]
Chandrasekhar Bawankule : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. अशात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंकडे फक्त चार लोक उरतील. तर शरद पवारांचा […]
Supriya Sule : एकेकाळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत आल्यास भूंकप होईल असं वाटायचं पण आताचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवायला दिल्लीला जात असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. आदितीचा लाल रंगाच्या वनपीसमधील किलर लूक; चाहत्यांची नजर खिळली सुळे म्हणाल्या, एका […]
Nitesh Rane : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून (Ratnagiri) रस्सीखेच सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी राज्यात कोणत्याही पक्षाचे जागावाटप झालेले नाही. तरीदेखील या जागेसाठी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत. त्यांच्याकडून तशी इच्छा बोलून दाखविण्यात आली आहे. यानंतर खुद्द मंत्री सामंत यांनी देखील या मतदारसंघात जर […]
Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार गट यांच्यावरील शाब्दिक हल्ले तीव्र केले आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी सीएम शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली. गद्दारी, बेईमानी हा अंगार नव्हे तर भंगार आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतःचा पक्ष […]