Karjat Apmc Election: कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. एेन बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुकाध्यक्ष भाजपसोबत आला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. याची राष्ट्रवादीने गांभीर्याने दखल घेतली आहे. एेनवेळी पक्षाला दगा देणारे काकासाहेब तापकीर यांची राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. राम […]
Amol Mitkari on Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराकडे संघर्ष यात्रा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचे राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकारावर राष्ट्रवाादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले, ज्यावेळी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले त्यावेळी राज्यातील […]
राज्यात काही महिन्यापूर्वी सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचं सरकार आलं. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर मात्र कायम आहेत. त्यात काही दिवसापूर्वी त्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रण दिले होते. त्यावरून त्या राष्ट्रवादी पक्ष सोडणार, अश्या चर्चा रंगल्या होत्या. या प्रश्नांवर रुपाली चाकणकर […]
Ram Shinde Vs Rohit Pawar : कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात बाजार समितीच्या निवडणुकीत जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवारांना एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर हे भाजपमध्ये आले आहेत. त्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे यांनी उमेदवारीही दिली आहे. राज्यात विधानसभा […]
CM Eknath Shinde : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे – फडणवीस सरकार व महाविकास आघाडी यामध्ये आरोप – प्रत्यारोप हे सुरूच आहे. यातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनदा मुंबईमध्ये आले होते. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मोदी मुंबईत आल्याने काहींना पोटदुखी झाली […]
Amol Mitkari : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. यातच आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख फडणवीसांच्या घराकडे जल संघर्ष यात्रा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार […]