Chitra wagh on Supriya Sule : राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar)गटाला आपला फोटो लावू नये, असं बजावलं. त्यानंतर आता अजित पवार गटाच्या होर्डिंगवर शरद पवारांचे नव्हे, तर यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावलेले दिसत आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) एक्सवर पोस्ट लिहित अजित पवार गटावर […]
Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी […]
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पक्ष बळकटीसाठी राज्याचा दौरा करणार आहेत. दसर्याच्या सिमोल्लंघनानंतर अजित पवारांचा हा दौरा आहे. […]
Sunil Tatkare On Rohit Pawar : ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सही केली असल्याचं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोट ठेवलं आहे. मुंबईत आज अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. […]
Vijay Wadettiwar : काल पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना घरचा आहेर दिला. मी गेली अनेक वर्षे राजकारणात आहे. सहा वेळा आमदार झालो. राजकारणात उत्तम वक्ता असणे खूप गरजेचं असतं. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे उच्चशिक्षित आहेत. पण ते चांगले वक्ते नाहीत, असं विधान […]
Anil Bonde On Yashomati Thakur : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूरांना ‘ठाकूर’ पदवी मिळाली, ठाकूरांमध्ये इंग्रजांचा ‘डीएनए’ असल्याचं विधान भाजपचे खासदार अनिल बोंडे(Anil Bonde) यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीचं राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा यांनी ठाकूर यांच्यावर केलेल्या आरोपांवरुन राणा-ठाकूर वाद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा […]