Manoj Jarange Patil : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज विराट सभा घेतली. या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे. तर वकील गुणरत्न सदावर्तेंनी (gunratna sadavarte) जरांगे पाटलांना अटक […]
Rahul Narvekar on Suprim Court : ठाकरे गटाकडून आमदार अपात्र करण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने (Suprim Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना फटकारले होते. नार्वेकरांना नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. परंतु राहुल नार्वेकरांनी स्पष्ट शब्दात नवीन वेळापत्रक सादर करण्याचे नाकारले आहे. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने नवीन वेळापत्रक सादर करण्याचा असा […]
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. तसेच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वकिल […]
Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही. […]
Sanjay Raut : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक (IND vs PAK) सामना रंगणार आहे. या सामन्याचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजकारणातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाकिस्तानी संघाच्या ग्रँड वेलकमवरून मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं. […]
MLA Disqualification Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) काल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत त्यांना चांगलेच फटकारले. या प्रकरणात अजूनही कारवाई होत नसेल तर नाईलजाने दोन महिन्यात निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील, असे कोर्टाने म्हटले होते. यावरून विरोधी पक्षांनी काल दिवसभर […]