Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची सभा नुकतीच जळगावात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी केली होती. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे हे जेवढे मोदींना शिव्या देतायत तेवढे मोदी अजून प्रसिद्ध होतायत. म्हणून त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून ठाकरे यांचे नैराश्य वाढते आहे, […]
Gulabrao Patil : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आता शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर पाटील म्हणाले, जर तो आरोप सिद्ध झाला तर मी एका मिनिटात […]
राष्ट्रवादीचे (NCP) शिरूरचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण त्यांच्या सोशल मीडियातल्या पोस्ट देखील कायम चर्चेचा विषय असतात. काल त्यांनी अशीच एक पोस्ट शेअर केली, ज्यावरून मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आलं. या पोस्टमुळे अमोल कोल्हेंचा आता राष्ट्रवादीकडून भाजपाकडे तर प्रवास सुरु झाला नाहीय ना असा अंदाज वर्तवला जात आहे. काय आहे […]
आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध राजकीय नेत्यांना लागल्याचं दिसून येतंय. अशातच राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी महाविकास आघाडी एकत्रच लढणार की नाही? याबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यानंतर अचानक केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या या दौऱ्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु […]
काल शरद पवारांनी (Sharad Pawar) 2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की, नाही, हे आत्ताच कसं सांगणार? असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्यामध्ये संभ्रमतेंच आणि साशंकता निर्माण झाली. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत विचारांध्ये ऐक्यता नसल्याचं समोर आलं. त्यामुळं पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची […]
मागच्या काही दिवसात महाविकास आघाडी राहणार कि फुटणार, अशा चर्चा होत असतानाच आता त्यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे. पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक (Lok Sabha and Legislative Assembly Elections) आहे. या निवडणुकांसाटी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची […]