Rohit Pawar : नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिबीर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह नेतेमंडळी उपस्थित आहेत. मात्र, या शिबिरात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) उपस्थित नाहीत. त्यांच्या गैरहजेरीचीच जास्त चर्चा रंगली. रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काहीतरी बिनसल्याचं सांगितलं जाऊ […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामधील झालेला संवाद सांगत अजित पवारांवर आपल्याला कोरोना झाल्याने आपलं पालकमंत्री पद काढून घेतल्याचा गंभीर आरोप केला. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये आज (3 जानेवारीपासून) राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दोन दिवसीय मेळावा सुरू झाला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदेंचा किस्सा […]
Ashok Chavan replies Radhakrishna Vikhe : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्या आहेत तसे दबावाच्या (Lok Sabha Election 2024) राजकारणाने वेग घेतला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Maratha Reservation : मागील 60 वर्षांत नाही झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने गतीने काम सुरु असल्याची टोलेबाजी मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वादंग पेटलेलं असतानाच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरच खापर फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं. तर सत्ताधारी नेत्यांकडूनही मागील 60 वर्षांचा उल्लेख करीत विरोधकांवर टीका […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना मुंबईत यावं लागणार नाही, असा शब्दच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला आहे. दरम्यान, येत्या 20 जानेवारीला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची पायी दिंडी मुंबईत धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे यांच्यासोबत ऑनलाईन बैठक घेतली. या […]
Raju Shetty : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतानाच आता राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आज थेट मातोश्रीला धडक दिली आहे. मातोश्रीवर जात राजू शेट्टींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती? महाविकास आघाडीसोबत युती करणार […]