NCP MLA Disqulification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अद्याप निर्णय आलेला (NCP MLA Disqualification Case) नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता सुनावणी निश्चित झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कोर्टात ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून 20 आणि 21 जानेवारी रोज अजित पवार गटाची उलटतपासणी होणार आहे. […]
Eknath Khadse On Jitendra Awhad : श्रद्धा, भावना आणि निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळाच, या शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे शिबिरातच कान टोचले आहेत. दरम्यान, काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल विधान केलं होतं. या विधानानंतर राज्यभरात वादंग पेटलं. आव्हाडांच्या विधानानंतर भाजप आणि शिंदे […]
पुणेः ऊसतोड कामगारांच्या मूळ भाववाढीच्या प्रश्नासाठी कारखानदार आणि ऊसतोड कामगार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.त्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीला ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हजेरी लावली. मात्र या लवादाची बैठक निमित्त होते. त्यात काही राजकारण शिजत […]
NCP News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादीच्या शिर्डीतील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या विधानामुळे राजकारण ढवळून निघालं. राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली आहेत. भाजप आणि शिंदे गटाकडून आव्हाडांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केलायं. मात्र, यावर आत्तापर्यंत शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र, माजी गृहमंत्री अनिल […]
Vijay Wadettiwar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात श्रीरामांबाबत (shriram) केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापलं. आव्हाड यांनी ‘राम मांसाहारी होता’ असे विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहे. संत महात्म्यांनीही आव्हाडांवर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, […]
Loksabha Election 2024 : समजा, तुम्ही भाजप (BJP) नेते आहात. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) किंवा पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही काय तयारी केली पाहिजे? तर भेटीच्या काही महिने आधी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकौंट फाॅलो करणारे हवेत. त्यांचे ट्विट रिपोस्ट तुम्ही करायला हवेत. नरेंद्र मोदी […]