Kiran Mane : ‘बिग बॉस’ फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार आहेत. किरण माने यांचा ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाला असून आज माने शिवबंधनात अडकतील अशी चर्चा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण माने यांचा पक्षप्रवेश होईल. किरण माने सोशल […]
मुंबई : राज्यात लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांसह सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिलेली नाही. अशात मनसेची (MNS) लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या (Lok Sabha) 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून […]
पुणेः निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे लोकसभेची (Pune Loksabha) निवडणूक लढविणार असल्याची घोषणा भाजपचे नेते सुनिल देवधर (Sunil Devdhar) यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनिल देवधर यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी देवधर यांनी अनेक विषयांवर बेधडकपणे भाष्य केले आहे. भाजपमध्ये ब्राम्हण समाजावर अन्याय होतो का ? या प्रश्नावर देवधर यांनी थेटपणे उत्तर दिले आहे. […]
Ajit Pawar : काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी केली. बारामती येथील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. […]
Eknath Shinde : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत बंडाळी करून भाजपसोबत (BJP) जाऊन सत्ता स्थापन केली. आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर निवडणूक चिन्ह आणि पक्षही शिंदे गटाकडे गेला. दरम्यान, त्यांनी केलेल्या बंडामुळं त्यांच्यावर गद्दारीचा शिकला बसला. ठाकरे गटाने कायम शिंदे गटावर गद्दार अशी टीका केली. त्यावर आता मुख्यमंत्री […]
Prakash Ambedkar : यंदा लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. अमरावती मतदारसंघातून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) विद्यमान खासदार आहेत. यंदाही त्या निवडणूक लढण्यासाठी इच्छक आहेत. त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]