प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Sharad Pawar यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईमधील येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नाट्य घडलं. लोक माझे सांगाती, या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाल्यानंतर पवार यांनी ही घोषणा केली आणि उपस्थित नेते आणि कार्यकर्ते यांना धक्का बसला. त्यावरून व्यासपीठावरूनच काही नेते भावनात्मक प्रतिक्रिया देत असताना त्याला विधानसभेतील विरोधी पक्षनेते […]
Sharad Pawar retirement : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. याबाबत शरद पवार यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचे साक्षीदार असलेले विठ्ठल मणियार यांनी मोठा दावा केला आहे. विठ्ठल मणियार म्हणाले की शरद पवारांचा वारसदार ठरवताना अनेकांची नावे पुढं येतील. पवारांच्या […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या घोषणनेे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. शरद पवारांचा हा निर्णय याआधीच ठरला असल्याची माहिती आता समोर आलीय. राष्ट्रवादीच्या सर्वच जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली. या बैठकीनंतर आता ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन निवृत्ती घेऊ नका, असं आवाहन केलं आहे. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री […]
Sushama Andhare On Sharad Pawar announcement : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली. लोक माझे सांगाती या पुस्ताकाच्या प्रकाश सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादीच्या (NCP)अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी जाहीर करताच तिथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी […]
तुम्ही जेवण करुन घ्या, अशी विनंती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपोषणकर्त्यांना केली आहे. दरम्यान, शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणनेनंतर मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरसमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरु केलं. यावेळी शरद पवारांनी उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संवाद साधला आहे. Sharad Pawar Retirement : पवार राजीनामा देणार ‘हे’ अजित पवारांना आधीच माहित होतं, म्हणाले… कार्यकर्त्यांनी उपोषण करु […]
Anjali Damania : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत. पवारांच्या या निर्णयाचा त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते विरोध करत असताना निर्णय […]