Sushma Andhare : ड्रग्समाफिया ललित पाटील प्रकरणात (lalit Patil Drugs Case) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाक् युद्ध वाढतच चालले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंधारे यांनी केली होती. तर त्याला प्रत्युत्तर देत देसाई यांनी अंधारेंविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा […]
Ajit Pawar : राज्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे गाव काटेवाडीतही ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत आहे. काटेवाडीत अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई […]
Sanjay Shirsat On Sanjay Raut : बिग बॉस 2 चा विजेता एल्विश यादव (Elvish yadav) याच्यावर नोएडातील एका रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष आणि विदेशी तरुणींचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. एल्विश हा गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ (Cm Eknath Shinde) शिंदे यांच्या घरी आला होता. त्यावरून आता मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरले आहे. देशात जे खतरनाक अंमली पदार्थांचा व्यापार चालवतात. […]
Pravin Darekar on Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबाबत ईडीने मोठा खळबळजनक दावा केला. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचे ईडीने सांगितलं. दरम्यान, ईडीच्या दाव्यानंतर निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता भाजप […]
उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण नव्हतं, माहिती घेऊन बोला जरा, या शब्दांत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना सुनावलं आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण काल सुटलं. यावेळी उद्धव ठाकरे देहरादूनला मौजमजा करायला गेले असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती. त्यावर बोलताना […]
Maratha Reservation: प्रफुल्ल साळुंखे- (विशेष प्रतिनिधी ) : राज्यात राजकीय विचारसरणीचा विचार करता दोन भाग सरळ स्पष्ट दिसतात. काँग्रेस (Congress)-राष्टवादी काँग्रेसच्या ( NCP) बाजूने आदिवासी, मराठ, दलित, मुस्लिम तर शिवसेना भाजपच्या बाजूने ‘माधव’ म्हणजेच माळी ,धनगर ,वंजारी यासोबत हिंदी भाषिक अशी मतदारांची विभागणी होते. गेल्या अनेक वर्षांत पाहिले तर सत्ता येताना पाच ते आठ टक्के […]