NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. शरद पवार गटाने जवळपास 8 ते 9 हजार […]
Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या अॅनिमल चित्रपटाच्या (Animal movies) टीझरमध्ये रुद्र अवतार धारण करून सोशल मीडियावर तुफान लोकप्रियता मिळवली. बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. […]
मुंबईः विशेष प्रतिनिधी (प्रफुल्ल साळुंखे)-मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भूमिकेवर आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतंत्र बैठक घेत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलन पेटले होते. हे आंदोलन सध्या तरी शांत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वातावरण निवळण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण काहीच दिवसात छगन भुजबळ यांनी ओबीसी […]
Ajit Pawar health update: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून ते सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यक्रम किंवा बैठकांना गैरहजर असल्याचं दिसलं. दरम्यान, डेंग्यूने त्रस्त असलेले अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत तपशील जाहीर केला. यात ते दिवाळीतील भेटीगाठींपासून लांबच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रश्मिका-कतरिनानंतर आता […]
छत्रपती संभाजीनगर: आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विविध प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. परंतु राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला होता. राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय गावागावांमध्ये घेण्यात आला होता. त्यामुळे रोहित पवार यांनी आपली यात्रा स्थगित केली होती. आता यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीनंतर जामखेड […]
Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका तर होतच […]