Eknath Shinde on Shiv Sena MLA disqualification : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ […]
Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेल्या सर्वच गोष्टी वैध ठरवल्या आहेत. नार्वेकरांनी शिंदे गटाची शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. “केवळ बैठकीला आले नाहीत म्हणून आमदार अपात्र ठरत नाहीत”! CM शिंदेंसह सर्व 16 आमदार पात्र राहुल […]
Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या […]
Nana Patole : शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आज दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील काळा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षपद हे निष्पक्ष असते. पण आजचा निकाल पाहता तो निकाल निष्पक्ष वाटत नाही. संविधानाची पायमल्ली करत घटनेतील १० व्या शेड्युलला डावल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनही यावेळी […]
Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. निकालानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. […]