Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांनी […]
Jayant Patil : राष्ट्रवादीच्या निवड समितीने अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा राजीनामा एकमताने फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या ट्विटची जोरदार चर्चा होत […]
who will Ncp Chief history of Chief designation of Regional Parties : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा […]
NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाची कमान कुणाच्या हाती येणार याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या अध्यक्षपदासाठी खासदार सुप्रिया सुळे, […]
Maharashtra Ncp Committee resolution Sharad Pawar ncp president : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबल माजली आहे. तर दुसरूकडे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. दरम्यान कार्याकर्त्यांनी केलेल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर मला विचार करायाला वेळ द्या म्हणत शरद पवारांनी कार्यकर्त्यांनी आवाहन केले. यावर आता शरद पवार अध्यक्ष राहणार […]
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा आज निवड समितीने फेटाळला आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे अध्यक्षपदासाठी नियुक्त निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने जमा झाले असून कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या […]