Sharad Pawar Resignation Withdraw : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यालयात निवड समितीनेही त्यांचा राजीनामा फेटाळला होता. तसेच अध्यक्ष पदावर शरद पवार यांनीच कायम रहावे असा ठराव मंजूर केला होता. या सगळ्या घडामोडी […]
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी दोघे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, या भेटीच्या बातम्या धादांत खोट्या असून अशी कोणतीच भेट झालेली नाही, अशी […]
Sanjay Raut on Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) निकालावर अवलंबून आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र ठरले तर भाजप राष्ट्रवादीसोबत जाईल आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. शिंदे गटातील 16 आमदार अपात्र ठरले तर उरलेले आमदार पुन्हा […]
Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचं बोलले होते, पण त्यांनी तवाच फिरवला असल्याचं थेट वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर राज्याचं वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या घडामोडींवर खुलेआम भाष्य केलंय. खबरदार! मॅच फिक्सिंग कराल तर होईल पोस्टमॉर्टम ; […]
Snehal Jagtap Will Join The Shiv Sena Thackeray Group : राज्याच्या राजकरणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी सध्या घडत आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने नेतेमंडळी देखील हालचाली करत आहे. यातच महाडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. माजी आमदार माणिक जगताप (Manik Jagtap) यांच्या कन्या तसेच काँग्रेसच्या स्नेहल जगताप या काँग्रेसची साथ सोडत ठाकरेंच्या गटात (Shivsena Thackeray […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा निवड समितीने आज फेटाळला. तसेच त्यांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत राजीनामा फेटाळल्यानंतर आता शरद पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री […]